SHIVRAM JANBA KAMBLE
महार रजिमेंट्स साठी दलित चळवळ साठी झोकून घेतले स्वतः ला असे शिवराम जी कांबळे होत त्यांचा कार्यला क्रांतिकारी जय भिम 🙏🏻🙏🏻
सिद्धनाक कुणामुळे माहीत झाले???
महार चं शौर्य कोणा मुळे माहीत झालं??
भिमाकोरेगाव विजय स्तंभ कोणा मुळे दलित समाजला माहीत झालं..!!
बाबासाहेब कोणामुळे विजय स्तंभा वर अभिवादन करायला 1927 साली गेले..
तो कोण होता ?? ज्याने भिमाकोरेगाव विजय स्तंभ अभिवादन करण्यासाठी सुरुवात केली व पुढे ही चालू ठेवली.
जो महार रजिर्मेंट साठी बाबासाहेब अगोदर पासून झटत होते .. "
1927 साली विजय स्तंभचे फोटो मात्र त्याचं जीवन चरित्र मधून घेतले
जेव्हा इतर समाजाने भिमाकोरेगाव विजय स्तंभ सबूत मागितले तो पुरावा म्हणून फोटो हयांनच चरित्र मधून मिळाले
कि विजय स्तंभ मानवंदना करणाची प्लम्पेट वाटले होते सुरवात होती त्याचा अगोदर पासून ते मानवंदना सुरवात केली होती ..!!
येवढ करून सुद्धा उपेक्षित राहिला..
आपल्या जीवन चरित्र मध्ये सांगतले मला पसिद्धी नको असा दूरदुष्टी
"जो समाज खरा इतिहास विसरतो
तो इतिहास घडवून शकत नाही "
-परम पूजन्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
इतिहास पाने चालू बघितले तर
तो भारतात
**पहिला दलित संघटिक पत्रकार संपादक पुढारी
आद्य समाज सुधारक शिवराम जाणबाजी कांबळे (1875-1941)राहणार पुणे लष्कर
बाबा पदमजी, महात्मा फुले, बाबा वलंगकर ह्यचा कार्यचा प्रभाव त्याचं वर पडला
त्याचं वडील पुणे चे वतनदार महार पण हालकीची परिथिती यूरोप लोकांन कडे कामाला होते तेथून त्याना इंग्लिश व शिक्षण करण्यासाठी चालणा मिळाली
आपली सर्व शक्ती दलित सामाजाचा उद्धारासाठी लावली
ह्यचा कार्याचे दखल घेऊन बडोदे राजे गायकवाड हयांनी हयांनासण 11 सप्टेंबर 1908 ला बडोदे हिते बोलू आपल्या राज्यातर्फे मानचिन्ह व सत्कार केला
हयांनी जोगतीन मुरली प्रथा बंदी कायदा करण्यास ब्रिटिश सरकार मदतीने त्याकाळचे बॉम्ब स्टेट मध्ये सण कायदा आणला
त्यांनी महार रजिमेंट परत सुरु होण्यासाठी आपल्या समाजा आर्थिक बळ मिळावे म्हणून ब्रिटिश सरकार ला कित्येक वेळी तरी हजारो लोकांचे सावक्षरी घेऊन अर्ज केले
त्यानी सोमवशी मित्र साप्ताहिक काढले
त्यानी वाचनालय 1904काढले
त्यानी सण 1903 मध्ये सासवड हिते पहिले महार लोकांची सभा घेतली
त्यानी दलित मुलांनसाठी हॉस्टेल काढली काही काळा नंतर आर्थिक अडचणी मुळे बंद पडली
त्यानी सण 13 ऑक्टोबर 1932 मध्ये पर्वती सत्याग्रह सहभाग घेतला
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 भिमाकोरेगाव मान वंदना करताना प्रथम अशा महान समाजसुधारकाला वंदन त्याचा मुळे दलित समाजला आपले सौर्य समजले व कळले त्यानी बाबासाहेब ना आग्रहाणे बोलू सत्कार करून आपल्या पूर्वजाचं इतिहास दाखवला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
उपेक्षित समाज सुधारकाला एक मान वंदना 💐💐💐
संदर्भ.पुस्तक लेखक ह. ना. नवलकर
शिवराम जाणबा कांबळे जीवन चरित्र व पर्वती सत्याग्रह
पुस्तक. व्हॉइस व्हॉइ इंडिया
पुस्तके व पत्रे मुंबई संघरायल्य
9834816794