SHIVRAM JANBA KAMBLE
महार रजिमेंट्स साठी दलित चळवळ साठी झोकून घेतले स्वतः ला असे शिवराम कांबळे होत त्यांचा कार्यला क्रांतिकारी जय भिम 🙏🏻🙏🏻 सिद्धनाक कुणामुळे माहीत झाले??? महार चं शौर्य कोणा मुळे माहीत झालं?? भिमाकोरेगाव विजय स्तंभ कोणा मुळे दलित समाजला माहीत झालं..!! बाबासाहेब कोणामुळे विजय स्तंभा वर अभिवादन करायला 1927 साली गेले.. तो कोण होता ?? ज्याने भिमाकोरेगाव विजय स्तंभ अभिवादन करण्यासाठी सुरुवात केली व पुढे ही चालू ठेवली. जो महार रजिर्मेंट साठी बाबासाहेब अगोदर पासून झटत होते .. " 1927 साली विजय स्तंभचे फोटो मात्र त्याचं जीवन चरित्र मधून घेतले जेव्हा इतर समाजाने भिमाकोरेगाव विजय स्तंभ सबूत मागितले तो पुरावा म्हणून फोटो हयांनच चरित्र मधून मिळाले कि विजय स्तंभ मानवंदना करणाची प्लम्पेट वाटले होते सुरवात होती त्याचा अगोदर पासून ते मानवंदना सुरवात केली होती ..!! येवढ करून सुद्धा उपेक्षित राहिला.. आपल्या जीवन चरित्र मध्ये सांगतले मला पसिद्धी नको असा दूरदुष्टी "जो समाज खरा इतिहास विसरतो तो इतिहास घडवून शकत नाही " -परम प...